love affair : बायकोला प्रियकरासोबत रंगेहात पकडायला गेला अन् स्वतःच अडकला; कोर्टाने ठोठावलाय ४५ हजारचा दंड, वाचा हे प्रकरण आहे काय?
love affair : चारित्र्य संशयावरून अनेकांचे संसार उध्वस्त होतात. नवऱ्याचे बाहेर कोणाशी तरी अफेअर, त्याचप्रमाणे बायकोचे दुसऱ्या कोणाशी अफेअर, यामुळे त्या दोघांमध्ये वाद होतात. आणि अनेक विचित्र घटना घडतात. अशी प्रकरणे आपण पाहिली असतील. मात्र बायकोची चोरी पकडायला गेलेल्या नवऱ्याला न्यायालयाने दंड ठोठावल्याची अजब घटना समोर येत आहे. एका विवाहित जोडप्यामधील नवऱ्याला त्याच्या बायकोवर संशय … Read more