42 murders
शुल्लक फायद्यासाठी तीन मायलेकींनी ४२ लेकरांचा केला खुन, वाचा महाराष्ट्राला हादरवणाऱ्या घटनेबद्दल..
By Tushar P
—
९ लहान बाळांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप देण्यात आली आहे. २००१ साली या गावित बहिणींना मुंबई उच्च न्यायालयाने ...