GMC Mumbai Recruitment 2025 :मुंबई GMC मध्ये 10वी पाससाठी मोठी पदभरती, पगार ₹47,000 पर्यंत, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
GMC Mumbai Recruitment 2025 : मुंबईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC Mumbai) मध्ये गट ड (वर्ग-4) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 सप्टेंबर 2025, रात्री 11:55 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. रिक्त पदे व पात्रता: एकूण रिक्त जागा: … Read more