2020 आयपीएल

आधी कर्णधारपद गेले, नंतर संघातूनच बाहेर; काय आहे जडेजाची पडद्यामागची कहाणी?

चेन्नई सुपर किंग्जने रवींद्र जडेजाला डोक्यावर बसवले. महेंद्रसिंग धोनीच्या जागी त्याला कर्णधार बनवण्यात आले. 4 लागोपाठ सुरुवातीच्या पराभवानंतर त्यालाही साथ मिळाली होती, पण आता ...