Gulabrao Patil : बंड करायच्या आधीच उद्धव ठाकरेंकडे २० आमदारांना घेऊन गेलो होतो पण.., गुलाबरावांचा मोठा खुलासा
Gulabrao Patil: आदित्य ठाकरे यांनी नुकतीच धरणगावात सभा घेतली. त्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आदित्य ठाकरेंनी धरणगावात घेतलेल्या सभेत बंडखोरांना गद्दार म्हणून हिणवले. त्यालाच प्रत्युत्तर देताना गुलाबराव म्हणाले की, गद्दार नसून आम्ही खुद्दार आहोत. पुढे बोलताना बंडादरम्यानच्या एका मोठ्या गोष्टीचा खुलासा त्यांनी केला आहे. ‘मी स्वतः २० आमदारांना घेऊन उद्धव ठाकरेंकडे … Read more