संतापजनक! 13 वर्षीय चिमुकलीवर तब्बल आठ महिने 80 नराधमांकडून बलात्कार, पोलिसांची मोठी कारवाई
तेलंगणामध्ये एका 13 वर्षांच्या चिमुकलीवर तब्बल आठ महिने 80 नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तेलंगणामध्ये खळबळ माजली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला जबरदस्तीने वेश्याव्यवसायात आणले गेले होते. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना लागताच त्यांनी गुंटूर येथून या मुलीची सुटका केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासातून या अल्पवयीन मुलीवर तब्बल 80 जणांनी … Read more