आम्ही लग्नाळू! पतीने केली होती १३ लग्न, सत्य समोर येताच १४ व्या पत्नीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
ओडिशातील एका व्यक्तीने लग्नाचा विक्रम केला आहे. त्याने एक-दोन नव्हे तर 14 लग्ने केली आहेत तीही वेगवेगळ्या 7 राज्यात. यासाठी त्याने मॅट्रिमोनियल साइटची मदत घेतली. एवढेच नाही तर या 48 वर्षीय व्यक्तीवर या महिलांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे.(The husband had performed 13 marriages) बिधू प्रकाश स्वेन (वय 54 … Read more