महाराष्ट्र दिनी महेश मांजरेकरांची महाघोषणा; घेऊन येताहेत बिगबजेट चित्रपट ‘वीर दौडले सात’

मराठीत सध्या अनेक ऐतिहासिक चित्रपट (Historical Movie) काढण्यात येत आहेत. आतापर्यंत फर्जंद, ‘फत्तेशिखस्त’, ‘पावनखिंड’, शेर शिवराज असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यानंतर लवकरच सरसेनापती हंबीरराव, सतराशे एक पन्हाळा हे चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत. यादरम्यान आता आणखी एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. … Read more