ॲड. दीपक पटवर्धन
अमित शहा लवकरच समान नागरी कायदा मंजुरीसाठी आणतील, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य
By Tushar P
—
रत्नागिरीतील भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी समान नागरी कायद्याविषयी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. भाजप कार्यकर्त्यांसमोर बोलत असताना, “लोकसभेप्रमाणेच राज्यसभेमध्येही बहुमत झाल्याने केंद्रीय गृहमंत्री ...