८५ लाख

क्लार्कच्या घरी अँटी करप्शनची रेड; आता सगळंच घबाड सापडेल या भितीने प्यायलं विष

मध्यप्रदेशमधील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या एका लिपिकाच्या घरी धाड टाकली. त्या धाडीमध्ये तब्बल ८५ लाख रुपयांची रोकड त्यांना या कर्मचाऱ्याच्या घरी ...