स्मिता तांबेच्या मुलीचं झालं बारसं, नवऱ्यानेच शोधलं मुलीसाठी गोंडस नाव, तुम्हालाही आवडेल
मागच्या काही दिवसांपासून हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आई- वडील बनण्याचा आनंद साजरा करताना दिसत आहेत. त्यामध्ये आता मराठीत इंडस्ट्रीतील धाकड अभिनेत्री स्मिता तांबे हिच्या घरी छोट्या परीचे आगमन झाले आहे. (Smita Tambe’s daughter was born, her husband found a cute name for the girl) स्मिता तांबे आपल्या गोंडस मुलीचे काय नाव ठेवणार? याची … Read more