दिवंगत वडिलांचे ६० वर्ष जुने पासबुक सापडले अन् तरुण रातोरात बनला करोडपती! वाचा ही अतरंगी स्टोरी

सामान्य व्यक्ती कायम आपले आयडी प्रूफ, बँक खात्याचे डॉक्युमेंट जपून ठेवत असतो. आयुष्यभर केलेल्या मेहनतीची जमापुंजी तसेच कायदेशीर बाबींमध्ये ही कागदपत्रे त्याला कामी येतात. मात्र अशाच कागदपत्रांमुळे एक मुलगा रातोरात श्रीमंत झाल्याची अजब घटना घडली आहे. (60 year old passbook of late father found and young man) वडिलांचे बँक पासबुक ६० वर्षांनंतर त्यांच्या मुलाच्या हाती … Read more