४९ लाखांची टिप
‘या’ हाॅलीवूड अभिनेत्याला भारतीय जेवण इतके आवडले की वेटरला दिली तब्बल ४९ लाखांची टिप
By Tushar P
—
जॉनी डेप आणि अंबर हर्डचा मानहानीचा बहुचर्चित खटला नुकताच संपला. फेअरफॅक्स, व्हर्जिनिया येथे सहा आठवड्यांसाठी हा खटला चालला होता आणि डेपने तो जिंकला. आता ...