shivsena : ३५ वर्ष घरावर तुळशीपत्र ठेवून काम केले की घराला सोन्याचे पत्रे लावण्याएवढा मलिदा खाल्ला?; शिवसेना नेत्याचा शिंदे गटावर घणाघात

shinde group

shivsena : शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाल्यानंतर शिंदे समर्थक आणि आणि उद्धव ठाकरे समर्थक नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी होताना अवघा महाराष्ट्र पाहत आहे. दसरा मेळाव्यानंतर तर एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर शिंदे गटाकडून त्यांच्यावर निशाणा साधला जातो. तर शिंदे गटाने केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे समर्थक प्रत्युत्तर देतात. शिंदे गटातील आमदारांकडून बोलले … Read more