३१ कारतूस

पाकिस्तानचा डाव फसला! दिल्लीला निघालेले ४ दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात; मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त

पाकिस्तान आपल्या शत्रू देशांना उध्वस्त करण्यासाठी नेहमी कोणते ना कोणते कट रचत असताना दिसतो. असाच एक कट नुकताच पाकिस्तानने दिल्लीला उद्ध्वस्त करण्यासाठी रचला होता. ...