शिंदेगटात नाराजीचा स्फोट! मंत्र्यांच्या शपथविधीला तब्बल २२ आमदार गैरहजर
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर अनेक राजकीय घडामोडी पडद्यामागे घडून आल्या. मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा कोणासाठी आग्रह होता, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना मंत्रीपद कसे मिळाले, साथ देऊन सुद्धा मंत्री पद न मिळालेल्या अपक्षांचा कसा तीळपापड झाला आणि त्यानंतर त्यांनी कोणता इशारा दिला, या सर्व गोष्टींच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहेत.(An explosion … Read more