२० वर्षीय तरुण
lift accident : बटन दाबले, दरवाजा उघडला पण लिफ्ट आलीच नाही, ११ व्या मजल्यावरून पडून तरूणाचा मृत्यु
By Tushar P
—
lift accident : मोठमोठ्या इमारतींमध्ये लिफ्टची सुविधा असते. लिफ्टचे मेंटेनन्स वेळोवेळी बघणे गरजेचे असते. मात्र लिफ्टमध्ये जर बिघाड झाला तर ते जीवावर बेतू शकते. ...