२० आमदार

GULABRAV PATIL 1

Gulabrao Patil : बंड करायच्या आधीच उद्धव ठाकरेंकडे २० आमदारांना घेऊन गेलो होतो पण.., गुलाबरावांचा मोठा खुलासा

Gulabrao Patil: आदित्य ठाकरे यांनी नुकतीच धरणगावात सभा घेतली. त्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आदित्य ठाकरेंनी धरणगावात घेतलेल्या सभेत बंडखोरांना ...