१९९८

‘त्या’ राज्यसभा निवडणूकीत काॅंग्रेसचा अधिकृत उमेदवार पडला अन् पवारांवर झाले विश्वासघाताचे आरोप; वाचा किस्सा..

सध्या राज्यसभा निवडणूकीचे वारे वाहत आहे. राज्यसभा निवडणूकीची बिनविरोधी परंपरा गेल्या २४ वर्षांपासून सुरु होती. पण आता ती मोडीत काढत राज्यात निवडणूक लागली आहे. ...