पराभवानंतर मुंबईला आणखी एक दणका! ‘त्या’ चुकीप्रकरणी मोठी कारवाई; रोहीत शर्माला शिक्षा
शनिवारपासून आयपीएलच्या १५व्या हंगामाला सुरुवात झाली असून आपल्या पहिल्या सामन्यातच दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडिन्सला हरविले आहे. परंतु या पराभवानंतर मुंबई इंडिन्सला आणखीन एक फटका बसला आहे. सामन्यादरम्यान मुंबईकडून एक मोठी चूक झाल्यामुळे या चुकीचा फटका कॅप्टन म्हणून रोहित शर्माला सहन करावा लागला आहे. सुरु असलेल्या सामन्यावेळी रोहितने ठराविक वेळेत मर्यादित ओव्हर न टाकल्यामुळे त्याला आयपीएलने … Read more