१४ खासदार

शिवसेनेत मोठा भूकंप! तब्बल १४ खासदार जाणार शिंदे गटात; दिल्लीत यादी तयार

शिवसेनेत मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ४० आमदारांच्या पाठोपाठ आता १४ खासदारही पक्षाविरोधात बंड करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेला महाराष्ट्रात मोठी ...