१२ वर्षीय मुलगा
वा रे पठ्ठ्या! संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी १२ वर्षीय मावळ्याने अडवली थेट राऊतांची गाडी
By Tushar P
—
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी खासदार संभाजीराजे भोसले अमरण उपोषणाला बसले होते. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील शिवाजी चौकात ...