१२ खासदार

शिवसेनेच्या खासदारांचे बंड सपशेल फसले; लोकसभा सचिवालयाने स्वीकारले नाही पत्र कारण…

एकनाथ शिंदे आणि इतर शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षात मोठा राजकीय भूकंप घडून आला. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या खासदारांनाही आपल्या बाजूने वळवले आहे. ...