१०० को
१०० कोटी वसुली प्रकरणाचा तपास पूर्ण, अनिल देशमुखांवरील आरोपांमध्ये तथ्य नाही; निर्दोष सुटका होणार
By Tushar P
—
१०० कोटींच्या वसुली प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. तसेच या प्रकरणामुळे त्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ...