हृता दुर्गुळेने सोडली ‘मन उडू उडू झालं’ मालिका? स्वतःच खुलासा करत म्हणाली, मी सध्या या मालिकेचे..

Hruta Durgule

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री ह्रता दुर्गुळे (Hruta Durgule) मागील काही दिवसांपासून माध्यमात चर्चेत आहे. ह्रताने ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका सोडली असून यापुढे आता ती मालिकेत दिसणार नाही, अशा बातम्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. तर आता ह्ताने स्वतः या बातम्यांवर आपले मौन सोडले आहे. ह्ताने नुकतीच एबीपी माझाला मुलाखत दिली. यावेळी बोलताना ह्रताने … Read more

‘मन उडू उडू झालं’ फेम ह्रता दुर्गुळेच्या लग्नाची तारीख आली समोर; ‘या’ दिवशी दिग्दर्शकासोबत बांधणार लग्नगाठ

hruta durgule

सिनेसृष्टीत सध्या लग्नाचे सीझन सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नुकतीच हिंदी सिनेसृष्टीत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट विवाहबंधनात अडकले आहेत. त्यानंतर मराठी सिनेसृष्टीतील कलाकार विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे पुढील महिन्यात लग्नगाठ बांधणार असल्याची नुकतीच घोषणा केली. तर आता आणखी एक जोडपे लग्नाच्या बेडीत अडकण्यास सज्ज आहेत. हे जोडपे म्हणजे अभिनेत्री ह्रता दुर्गुळे आणि … Read more