Doctor Strange 2 पाहिल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी आपल्याच फिल्ममेकर्सला झापले, म्हणाले…
‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ हा हॉलिवूड चित्रपट जागतिक बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. डॉक्टर स्ट्रेंजमुळे पाकिस्तानात मोठी चर्चा झाली आहे. पाकिस्तानमध्ये हॉलीवूड चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे आणि त्याच्या यशस्वी व्यवसायामुळे ज्या प्रकारे स्थानिक चित्रपटांकडे दुर्लक्ष केले गेले आणि 4 दिवसांत चित्रपटगृहांमधून काढून टाकले गेले, त्यावर सेलिब्रिटींनी बरीच टीका केली आहे. आर्थिक नुकसानीचे कारण … Read more