काय सांगता! या पेनी स्टॉकमुळे ८ लाखांचे झाले ३ कोटी; ३ वर्षात दिला तब्बल ३५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा

कोरोना काळापासून शेअर मार्केटींगमध्ये सर्वसामान्य लोकांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे. शेअर मार्केटींगमध्ये गुंतवणूक करणे किती जोखमीचे काम केले असले तरी त्याचा पुढे जाऊन तितकाच फायदा आहे. कोरोना काळानंतर बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 100 टक्क्यांहून अधिक उंचावला आहे. मध्यंतरी 18 हजार अंकांनीही निफ्टी उंचावण्याची शक्यता नव्हती. मात्र आता निफ्टीचे अंक सर्वांत … Read more

‘हा’ खेळाडू बनणार का RCB चा लकीचार्म? आजवर ज्या ज्या संघात खेळला ती टिम ठरलीय चॅम्पीयन

शनिवारपासून जगभरात लोकप्रिय असणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे यावर्षी तरी आयपीएलला नवा विजेता मिळणार का असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. अशातच आयपीएल खेळाडू कर्ण शर्माचे नाव चर्चेत आले आहे. कर्ण शर्मा चार वेळा आयपीएल विजेत्या संघाचा भाग राहिला आहे. यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळणाऱ्या कर्ण शर्माच्या कामगिरीकडे सर्वांचे … Read more

बुरख्याचा वापर करून सोन्याची तस्करी करणारी महीला गजाआड; ‘अशी’ अडकली पोलीसांच्या जाळ्यात; पहा व्हिडीओ

सोन्याची तस्करी करण्यासाठी महिलेने एक नामी शक्कल लढवली आहे. तिने लढवलेली शक्कल पाहून अधिकारी देखील चक्रावून गेले आहेत. महिला तब्बल 18 लाख रुपये किमतीचे आणि 350 ग्रॅम वजनाचे सोने घेऊन जात असताना विमानतळावर हा प्रकार उघड झाला आहे. तेलंगणातील हैदराबादमधील शमशाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी एका महिला प्रवाशाकडून सुमारे 18 लाख रुपये किमतीचे आणि 350 ग्रॅम वजनाचे … Read more