पत्नीच्या ‘या’ सवयीला कंटाळून युवराज सिंगने उचलले होते टोकाचे पाऊल, केला होता तिचा नंबर डिलीट
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाने आपले स्थान निर्माण केले. तसेच अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी कमी चित्रपटात काम करून ही आपली ओळख निर्माण केली आहे. यामध्ये अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. मात्र अशी एक अभिनेत्री आहे जिने साऊथ चित्रपटातून पदार्पण केले आहे. इतकेच नव्हे तर तिने बॉलिवूडमध्ये ही मोजक्याच चित्रपटात काम केले आहे. … Read more