Nashik News: ठाकरेंच्या शिवसेनेवर दुःखाचा डोंगर कोसळला, उमेदवाराचा धक्कादायक मृत्यू, रात्री काय घडलं?

Nashik News:  मनमाड शहरात (Manmad City Nashik) नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच एक अनपेक्षित आणि वेदनादायक घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक 10 ‘अ’ मधील शिवसेना ठाकरे गटाचे नितीन वाघमारे (Nitin Waghmare Candidate) यांचे काल रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनानंतर मनमाड परिसरात दु:खाची लाट उसळली असून … Read more

Shane Warne : कसा झाला शेन वॉर्नचा अंत अखेर ? ३ वर्षानंतर रहस्य उलगडले, हॉटेलच्या रुममधून गायब झाले होते पुरावे

Shane Warne : ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत एक धक्कादायक खुलासा झाला आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, वॉर्नचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या व्हिलामधून एक महत्त्वाची वस्तू काढून टाकण्यात आली होती. शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये मृतावस्थेत सापडला होता. डेली मेलच्या अहवालानुसार, घटनास्थळी उपस्थित एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला कामाग्रा नावाच्या औषधाची बाटली हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. … Read more

kolhapur : वाढदिवसाची तयारी करत असतानाच तरुणाला आला हार्टॲटॅक; शुभेच्छांचे स्टेटस बदलले श्रद्धांजलीत

pranav patil

kolhapur pranav patil passaway on birthday  | कोल्हापूरच्या करवीरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाचा वाढदिवसाच्या दिवशीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. प्रणव प्रकाश पाटील असे त्या तरुणाचे नाव होते. लवकरच त्याच्या बहिणीचे लग्न होते. पण अशातच प्रणवच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर आईलाच त्याने आधार दिला होता. स्वत:च्या कमाईतून … Read more

Mahesh babu : सुपरस्टार महेश बाबूवर कोसळला दुखा:चा डोंगर; आई पाठोपाठ वडीलांचेही निधन

Mahesh babu  : साऊथ सुपरस्टार महेश बाबूचे वडील कृष्णा यांचे आज निधन झाले. पहाटे 4 वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने 14 नोव्हेंबर रोजी हैदराबादच्या कॉन्टिनेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी सांगण्यात आले होते की त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. मात्र रूग्णालयात … Read more

Health : हृद्यविकाराचा झटका सकाळीच का येतो? कोणाला याचा धोका जास्त असतो? वाचा आणि सावध व्हा!

heart attack

Health : हृदयविकाराची समस्या सामान्य झाली आहे. मात्र तरीही व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याचा जीव वाचेलच अशी खात्री कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे ही मोठी गंभीर बाब आहे. हार्ट अटॅक सकाळीच शक्यतो का येतो? याबद्दल आपण आज अधिक माहिती जाणून घेऊयात. तसेच कोणत्या व्यक्तींना याचा अधिक धोका संभवतो? हे देखील बघुयात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पहाटे चारच्या … Read more

Bollywood : बॉलीवूडवर शोककळा! सनम बेवफा, सौतनसारखे हिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

movie sanam bewafa

Bollywood: प्रसिद्ध चित्रपट निर्माते, गीतकार, लेखक, दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सावन कुमार आजारी असल्याने त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सावन कुमार यांना फुफुसाचा आजार असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेल्या माहितीतून समोर येत आहे. सावन कुमार … Read more

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर, अजूनही बेशुद्ध अवस्थेत, समोर आली महत्वाची अपडेट

raju shrivastav

सर्वांना आपल्या उत्तम विनोदाने खळखळून हसवणारे प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त समोर येत आहे. राजू श्रीवास्तव यांना आज सकाळी अचानक हृदयविकाराचा झटका आला. सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Raju Srivastava’s condition critical, still in unconscious state) जिममध्ये वर्कआउट करत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला व ते ट्रेडमिलवरच कोसळले. नंतर … Read more

केकेच्या निधनानंतर प्रितमला बसला धक्का, म्हणाला, तो पक्का फॅमिली मॅन होता, त्याने कधीही…

वयाच्या ५३ व्या वर्षी केके यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच हादरवले आहे. गायकाच्या निधनाने सर्वांनाच दु:ख झाले आहे. केके यांच्या निधनाने चाहत्यांसह संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. केके यांच्या निधनाने दु:खी झालेल्या बॉलीवूड सिंगर म्यूजिशयन प्रीतम यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “विश्वास बसत नाही.. मला किती धक्का बसला हे सांगता येत नाही.. मी प्रतिक्रिया … Read more

हॉटेलमध्ये काम करणारा केके कसा बनला तरूणाईला भुरळ पाडणारा गायक? वाचा जीवनप्रवास

प्रसिद्ध गायक केके म्हणजेच कृष्ण कुमार कुन्नाथ (Krishna Kumar Kunnath) यांचे मंगळवारी कोलकाता येथे एका संगीत मैफिलीनंतर काही तासांनी निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. दिल्लीतील, केकेची गाणी डझनभराहून अधिक भारतीय भाषांमध्ये लोकप्रिय आहेत. संगीतप्रेमींवर एकापेक्षा एक सुरेल गाण्यांनी आपल्या आवाजाची जादू पसरवणाऱ्या केकेने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मार्केटिंगचे कामही केले आहे. बॉलिवूड गायकाच्या मागे पत्नी आणि … Read more

तब्बल ‘एवढ्या’ कोटींच्या संपत्तीचा मालक होता केके, एका झटक्यात सगळं सोडून म्हणाला, ‘अलविदा’

‘दिल इबादत’, ‘तडप तडप’, ‘दस बहाने’ यांसारख्या गाण्यांना आवाज देणारे प्रसिद्ध गायक केके आता या जगात नाहीत. मंगळवारी संध्याकाळी कोलकाता येथे झालेल्या लाइव्ह कार्यक्रमात त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर ते हॉटेलमध्ये गेले आणि तेथे त्यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. ५३ वर्षीय केके यांच्या निधनाने संगीतविश्वात शोककळा पसरली … Read more