Amol God Heart Attack: लग्नाचा आनंद क्षणभरही टिकला नाही! विधी पार पडले अन् नवरदेवाचा अर्ध्या तासात मृत्यू; लग्नमांडवात शोककळा

Amol God Heart Attack: अमरावती (Amravati) जिल्ह्यातील वरुड (Warud) तालुक्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. लग्नासारख्या शुभ दिवशी, आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी सज्ज असलेले अमोल गोड (Amol God) अचानक कोसळले आणि काही क्षणांतच जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण लग्नमांडवात आनंदाचे क्षण क्षणार्धात अश्रूंमध्ये बदलले. पुसला (Pusla) गावातील कोतवाल (Kotwal) म्हणून कार्यरत … Read more

Woman Dies of Heart attack in Gym : हसत-खेळत गेली जिमला, व्यायामादरम्यान कोसळली, 20 वर्षीय प्रियंकाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Woman Dies of Heart attack in Gym : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : अजून आयुष्याची खरी सुरुवातसुद्धा झाली नव्हती, घरची लाडकी मुलगी, भावाची जिवलग मैत्रीण आणि पालकांचा आधार असलेली 20 वर्षीय प्रियंका खरात (Priyanka Kharat) अचानक गेल्याने खरात कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. गुरुवारी सायंकाळी बीड बायपास (Beed Bypass) परिसरातील जिममध्ये व्यायाम करताना प्रियंकाला अचानक चक्कर … Read more

Kolhapur News : गणेश मंडपात खेळताना अस्वस्थ वाटलं, आईच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास, 10 वर्षांच्या मुलाचा अचानक हृदयविकाराने मृत्यू

Kolhapur News : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील कोडोली (Kodoli) गावात बुधवारी रात्री घडलेली घटना संपूर्ण गावाला धक्का देणारी ठरली. अवघ्या दहा वर्षांच्या श्रावण अजित गावडे (Shravan Ajit Gavde) या बालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. दु:खाची गोष्ट म्हणजे श्रावणने आपला अखेरचा श्वास आपल्या आईच्या (Mother) कुशीत घेतला. गणेश मंडपात खेळत असताना अचानक त्रास आनंदनगर (Anandnagar) … Read more

Pune News: पाणी प्यायलं अन् जमीनीवर कोसळून तडफडू लागला… जिममध्ये व्यायाम करताना तरूणाचा मृत्यू, पुण्यातील दुर्दैवी घटना

Pune News:  पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चिंचवडगाव (Chinchwadgaon) येथील नायट्रो जिममध्ये (Nitro Gym) व्यायाम करत असताना 37 वर्षीय मिलिंद कुलकर्णी (Milind Kulkarni) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोजच्या प्रमाणे व्यायाम करून फिट राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या मिलिंद यांच्यावर ही दुर्घटना घडली. घटना कशी घडली ? मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

Solapur News : “माझी समू कशी आहे?”आईसमोरच शॉक बसून मुलीचा मृत्यू, वडिलही कोसळले, काळीज चिरणारी घटना

Solapur News : सोलापूर (Solapur) शहरातील नीलम नगर (Neelam Nagar) परिसरात रविवारी सकाळी काळजाला हादरवणारी घटना घडली. समृद्धी सिद्धेश हिरेमठ (Samruddhi Hiremeth), ही 13 वर्षांची विद्यार्थिनी, घरातील पाण्याच्या मोटारीची पिन काढताना अचानक विजेच्या जबरदस्त धक्क्याने कोसळली. तिच्या डोळ्यांसमोर सर्व घडत असतानाही आई सरोजा हिरेमठ (Saroja Hiremeth) तिला वाचवू शकल्या नाहीत. ही दुर्घटना संपूर्ण परिसराला हेलावून … Read more

Kolhapur News: अवघ्या 20 दिवसांच्या बाळाला दूध पाजताना आईवर काळाचा घाला; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Kolhapur News:  कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील संभाजीनगर (Sambhajinagar) परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अवघ्या २७ वर्षांच्या रचना स्वप्नील चौगले (Rachana Swapnil Chougule) या आशा वर्कर महिलेनं आपल्या २० दिवसांच्या बाळाला दूध पाजत असतानाच अचानक जीव गमावला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. डॉक्टरांच्या अंदाजानुसार, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका (Heart Attack) आल्याने मृत्यू … Read more

Pune News : हृदयद्रावक! ड्युटीवर असताना पोलिसाला आली चक्कर, 42 वर्षीय वाहतूक पोलिसाचा दुर्दैवी अंत

Pune News : पुणे (Pune) शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस नाईक धनाजी भरत वणवे (Dhanaji Bharat Vanve) यांचे वयाच्या ४२व्या वर्षी, कर्तव्य बजावत असतानाच दुर्दैवी निधन झाले. ही हृदयद्रावक घटना कात्रज मंडई चौक (Katraj Mandai Chowk) येथे बुधवारी (दि. १०) सायंकाळी साधारण ६.४५ वाजता घडली. वणवे हे त्यांच्या रोजच्या ड्युटीवर होते, तेवढ्यात त्यांना अचानक … Read more

Sonali Phogat: मृत्युच्या काही तासांपुर्वीच सोनाली फोगाटने शेअर केला होता ‘हा’ व्हिडीओ, तिला यातून काय दाखवायचे होते?

Sonali Phogat

Heart Disease, Bigg Boss, Sonali Phogat/ बिग बॉस 14 फेम आणि काही टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेल्या सोनाली फोगटचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हरियाणात जन्मलेली सोनाली सुद्धा टिक टॉक स्टार होती. आपल्या मृत्यूच्या काही तास आधी तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. आता चाहत्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर शोक व्यक्त करून त्यांना … Read more

Pradip Patwardhan Died : दिग्गज मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे अकाली निधन; मराठी मनोरंजनविश्वावर शोककळा

Pradeep-Patwardhan

Pradip Patwardhan Died : ज्येष्ठ मराठी सिने अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आत्तापर्यंत अनेक मराठी नाटके, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. मराठीत लोकप्रिय झालेल्या काही विनोदी कलाकारांपैकी एक म्हणजे प्रदीप … Read more

सावधान! ‘या’ लोकांना असतो हृदयविकाराच्या झटक्याचा सर्वाधिक धोका, घ्या ‘ही’ खबरदारी

हृदयाशिवाय, आपण आपल्या जीवनाची कल्पना करू शकत नाही, ते जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत धडधडत असते, परंतु आपण या विशिष्ट अवयवाच्या सुरक्षिततेची काळजी घेत नाही. जेव्हा जेव्हा हृदयात काही समस्या येतात, त्यापूर्वी काही धोक्याचे संकेत मिळू लागतात ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तुम्हालाही हृदयविकाराचा झटका, कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा ट्रिपल वेसल डिसीज यांसारख्या आजारांचा धोका नसावा असे … Read more