‘मी काहीही चोरलेले नाही…, मात्र, तुम्ही भिकारी’, घरात काहीच न मिळाल्यानं चोराची सटकली
घरफोडीच्या अनेक बातम्या आपण नक्कीच वाचल्या असतील. याचबरोबर चोरीच्या अनेक घटनांमध्ये अनेकदा घरातील व्यक्तींना मारहाण देखील केली जाते. दिवसेंदिवस या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ होताना पाहायला मिळत आहे. अशातच नागपूर (Nagpur) शहरात चोरीची एक विचित्र घडणा घडल्याचे उघडकीस आले आहे. (thief expressed his anger in the letter as he did not get any money at … Read more