हिजाब वाद
..त्यामुळे मंदिराच्या जत्रेत मुस्लिम दुकांदारांवर हिंदु संघटनांनी घातली बंदी, हिजाब वाद पेटला
कर्नाटकातून निर्माण झालेल्या हिजाबच्या वादाचे प्रकरण आता जातीय बनले आहे. कर्नाटकातील मंदिरांमध्ये स्थानिक वार्षिक जत्रेत मुस्लिम दुकानदारांना बंदी असल्याच्या बातम्या येत आहेत. उजव्या विचारसरणीच्या ...
‘हिजाब घातल्याशिवाय महाविद्यालयात जाणार नाही, कायदेशीर लढा देणार’, मुस्लिम मुलींचा निर्णय
कर्नाटक हायकोर्टाने (Karnataka High Court) वर्गात हिजाब घालण्याची परवानगी मागणाऱ्या याचिका फेटाळून लावली. कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर उडुपी मुस्लिम मुलींनी म्हटले आहे की, त्या हिजाबशिवाय ...
हिजाब वाद: अभिनेत्याने न्यायाधिशांवरच उपस्थित केले प्रश्न, बोलला असं काही की पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कन्नड अभिनेता आणि कार्यकर्ता चेतन कुमार (Chetan Kumar) याला कर्नाटक हिजाब वाद प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा बेंगळुरू येथून अटक केली. कर्नाटकातील हिजाब प्रकरणाची ...
हिजाब वाद: विद्यार्थींनींना हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश नाहीच, उच्च न्यायालयाने सांगितले ‘हे’ कारण
हिजाब प्रकरणाची सुनावणी करत असलेल्या कर्नाटक उच्च न्यायालयाने दोन पदवी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. उडुपीच्या भांडारकर कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या दोन ...
मालेगावच्या उर्दुघराला कर्नाटकची हिजाब गर्ल मुस्कान खानचे नाव, महापालिकेत बहुमताने ठराव मंजूर
कर्नाटकमधील(Karnatak) हिजाब प्रकरणातून प्रकाश झोतात आलेली विद्यार्थिनी हिजाब गर्ल मुस्कान खान(Muskan Khan) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी मालेगावमधील(Malegaon) उर्दू घराला मुस्कान खानचे ...
हिजाब वादावरून ट्विटरवर भिडले कंगना आणि शबाना आझमी, अफगानिस्तान-भारताबद्दल केले ‘ते’ ट्विट
कर्नाटकमधील(Karnataka) हिजाब वादामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. हा वाद आता बॉलिवूड(Bollywood) इंडस्ट्रीत पोहोचला आहे. आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने हिजाब ...
महिलांनी घातलेले कपडे पुरुषांना उत्तेजित करतात, त्यामुळे बलात्काराच्या घटना घडतात; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
कर्नाटकमध्ये(Karnataka) सध्या शाळा आणि कॉलेजमध्ये मुस्लिम मुली हिजाब घालत असल्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरून देशभरात वातावरण तापलं आहे. राजकीय पक्षांचे नेते ...