हिंदुहृदय सम्राट
Toll: बापरे! समृद्धी महामार्गावर टोल भरताना वाहनचालकांचे कंबरडे मोडणार, टोलची रक्कम ऐकून डोळे फिरतील
By Tushar P
—
टोल (Toll)गेल्या काही वर्षांपासून समृद्धी महामार्ग कायम चर्चेत आहे. या महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी याचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ...





