हिंदुत्ववादी संघटना

Raygada : रायगडावर पिंडदान करू देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना मैदानात, म्हणाल्या त्यात गैर काय?

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोरच पिंडदानाचा कार्यक्रम सुरू असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावरून राजकारण तापलं आहे. संभाजी ब्रिगेड संस्थेकडून ...