Ashish Shelar: ‘मनसे म्हणजे पहलगामचे दहशतवादी?’ ठाकरे बंधूंची दाऊद इब्राहीमशी तुलना, भाजपचा मनसेवर जहरी हल्ला

Ashish Shelar:  मुंबई येथे हिंदी आणि मराठी भाषेवरून सुरू असलेल्या वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. त्यांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांची तुलना काश्मीरमधील (Kashmir) पहलगाम येथील दहशतवाद्यांशी (Terrorists) केली आहे. शेलारांचं गंभीर वक्तव्य … Read more