हिंदी कॉमेंट्री

मिस्टर आयपीएल चेन्नई सुपर किंग्समध्ये परतणार? टीममध्ये ‘या’ खेळाडूची जागा घेणार रैना, चर्चा सुरू

चेन्नई सुपर किंग्सने (CSK) वेगवान गोलंदाज दीपक चहरवर (Deepak Chahar) मोठी बोली लावली होती. फ्रँचायझीने या वेगवान गोलंदाजाला 14 कोटींचे बक्षीस देऊन संघात सामील ...