मुंबई इंडियन्सने ‘या’ कारणामुळे हार्दिकला केलं नाही रिटेन; वाचून बसेल धक्का….

आयपीएल 2022 ची तयारी जोरात सुरू आहे. मेगा लिलावासाठी सर्व संघ रणनीती बनवत आहेत. 12-13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरूमध्ये मेगा लिलाव आहेत. यापूर्वी लखनौ आणि अहमदाबाद या दोन नवीन आयपीएल संघांचे चित्र स्पष्ट झाले आहे. लखनौ संघाचा कर्णधार केएल राहुल असून, मार्क स्टोनिस आणि रवी बिश्नोई देखील याच संघात आहेत. तर,अहमदाबादच्या आयपीएल संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या … Read more