हायकमांड

फडणवीसांना फ्रिहॅन्ड देण्याच्या मुडमध्ये नाहीये हायकमांड, मंत्रिमंडळात जास्त हस्तक्षेप करता येणार नाही

2014 ते 2019 या काळात राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस(Devendra fadanvis) यांना भाजपने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनवले आहे. एवढेच नाही तर आता एकनाथ शिंदे यांच्या ...