हाफिज मुहम्मद अब्दुल करिम

राणी व्हिक्टोरियासोबत ‘या’ भारतीयाचं होतं अफेअर, राजघराण्याला कळताच उडाली होती खळबळ

ब्रिटीश राणी व्हिक्टोरिया, (queen victoria) एक स्पष्टवक्ता आणि भडक व्यक्तिमत्वाची राणी होती. इतिहासात तिला अशी राणी म्हणून लक्षात ठेवले जाते की तिच्या साम्राज्याचा सूर्य ...