३ मुलांची आई असलेल्या अभिनेत्रीने केलं न्युड फोटोशुट, फोटो पाहून म्हणाल, ‘काय फिटनेस आहे’

ज्या अभिनेत्रीला तिच्या बॉडी शेपमुळे लोकांनी ट्रोल केले, आज त्याच अभिनेत्रीने आपले एका मासिकाच्या मुखपृष्ठासाठी न्यूड फोटोशूट दिले आहेत. तिने तिचे हे फोटो इन्स्टग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. तिचे न्यूड फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मॅगझिनच्या कव्हरपेजसाठी न्यूड फोटो देणारी ही अमेरिकेची प्रसिद्ध अभिनेत्री हिलरी डफ आहे. तिने वुमेन्स हेल्थ मॅगझिनच्या कव्हरपेजसाठी स्वतः चे … Read more