हाऊसफुल 4

मोठ्या पडद्यावर नानांचं पुनरागमन, ‘या’ चित्रपटात साकारणार प्रिन्सिपलची भूमिका, पहा मोशन पोस्टर

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर(Nana Patekar) यांनी आपल्या अभिनयाने लोकांमध्ये एक खास स्थान निर्माण केले आहे. नाना पाटेकर बराच काळ चित्रपटसृष्टीपासून दूर होते ...