HDFC च्या विलीनीकरणामुळे शेअर बाजारात खळबळ, HDFC च्या शेअर्समध्ये आली तुफान तेजी
हाउसिंग फाइनेंस कंपनी HDFC लिमिटेड प्राइवेट सेक्टर बँक HDFC बँकेत विलीन केली जाईल. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) संचालक मंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. विलीनीकरणाच्या या योजनेला आरबीआय, सेबी आणि सीसीआयसह इतर नियामक प्राधिकरणांकडून मंजुरी मिळणे बाकी आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर एचडीएफसी समूहाच्या सर्व समभागांना धक्का बसला आहे.( HDFC Shares Storm Up) … Read more