स्वातंत्र्यदिनी परेड पाहण्यासाठी आलेल्या 22 वर्षीय मुलाने लोकांवर झाडल्या होत्या गोळ्या, वाचून हादराल
अमेरिकेने ४ जुलै रोजी आपला २४६ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. संपूर्ण अमेरिकेप्रमाणे शिकागोमध्येही लोक स्वातंत्र्याच्या जल्लोषात मग्न होते, तेवढ्यात अचानक चेंगराचेंगरी झाली आणि इथे संपूर्ण हाईलँडर पार्क (HIGHLAND PARK, Ill) गोळ्यांच्या आवाजाने गुंजले. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. गोळीबारामुळे अवघ्या १० मिनिटांत परेड थांबवावी लागली. या गोळीबारात ६ जणांना आपला जीव गमवावा लागला, … Read more