एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी मागे आहेत ‘ही’ पाच कारणं, आदित्य ठाकरेंचेही आहे त्यामध्ये कनेक्शन
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव सरकारमध्ये मोठी बंडखोरी झाली आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे निवडणुकीपासून शिवसेनेच्या संपर्कात नाहीत. शिवसेनेसाठी ही अडचणीची बाब आहे कारण ते एकटे नाही तर २९ आमदारही त्यांच्यासोबत आहेत. या सर्व प्रकारामुळे उद्धव ठाकरे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याचवेळी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी तातडीची बैठक बोलावली होती त्यात पक्षाचे बडे नेते … Read more