अमिताभ बच्चन यांना सुरक्षा देणाऱ्या हवालदाराचे मुंबई पोलिसांनी केले निलंबन, धक्कादायक कारण आले समोर
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना सुरक्षा पुरवणारे मुंबई पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) यांना निलंबित (suspended) करण्यात आले आहे. जितेंद्र शिंदे 2015 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत अमिताभ बच्चन यांच्या संरक्षणाखाली तैनात होते. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे यांना अन्यायकारक आणि सेवा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.(Havaldar suspended for providing … Read more