Marathwada Rain: बातमी शेतकऱ्यांसाठी! हवामान विभागाने वर्तवला महत्त्वाचा अंदाज

Marathwada Rain : गेल्या काही आठवड्यांपासून मराठवाड्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी आता पुन्हा अनेक भागांत हवामान बदलताना दिसत आहे. हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी बीड (Beed), लातूर (Latur), धाराशिव (Dharashiv), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), परभणी (Parbhani), हिंगोली (Hingoli) आणि जालना (Jalna) या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कुठे किती पाऊस? हवामानाचा अचूक … Read more

Maharashtra Weather Update : मराठवाडा, विदर्भात पुढील २४ तासांत कसं राहील हवामान? जाणून घ्या राज्यात कुठे किती पडणार पाऊस…

Maharashtra Weather Update : राज्यात यंदाचा मान्सून वेगात दाखल झाल्यानंतर सलग दोन आठवडे सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली. विशेषतः विदर्भ भागात अतिवृष्टी झाल्याने अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आणि काही जिल्ह्यांत पूरसदृश स्थिती उद्भवली होती. मात्र सध्या पावसाचा जोर ओसरला असून स्थिती हळूहळू सामान्य होत आहे. विदर्भात पावसाचा जोर ओसरला; यलो अलर्ट कायम विदर्भात (Vidarbha) … Read more

चार दिवस अतिवृष्टी; राज्यात ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस; पाहा हवामान खात्याचा अंदाज

देशभरात आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातं आहे. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या.. जयघोष सर्वत्र सुरू आहे. तर काही ठिकाणी वरुण राजाने देखील उपस्थिती लावली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हवामान खात्याने पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील 3-4 दिवसांत वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू … Read more