Panjabrao Dakh : पंजाबराव डखांनी सांगीतला हवामानाचा नवीन अंदाज; पुढील ४ दिवसांत ‘या’ जिल्ह्यात होणार तुफान पाऊस
Panjabrao Dakh : राज्यात काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत काल जोरदार पाऊस कोसळला आहे. त्यातील पुणे जिल्ह्यात पावसाचा वेग जास्त असल्याचे पाहायला मिळाले. आजपासून पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. आज दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी … Read more