Chandrashekhar Bawankule : मी स्टार प्रचारक, खर्चाची फिकीर तुम्ही करू नका; चंद्रशेखर बावनकुळे भाजप जिल्हाध्यक्षांना नक्की काय म्हणाले?

Chandrashekhar Bawankule: गडचिरोलीत आयोजित भाजपच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी आणि झालेल्या सभेदरम्यान राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अनपेक्षितरीत्या भाजपचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे (Ramesh Barsagade) यांना सार्वजनिकरित्या कानउघाडणी केली. सभेदरम्यान काही महिला कार्यकर्त्या कडक उन्हात बसलेल्या दिसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यावर नाराजी व्यक्त करत बावनकुळे म्हणाले, “तुम्ही कमी बजेट म्हणता म्हणून आमच्या बहिणींना उन्हात … Read more

Chandrashekhar Bawankule On Harshwardhan Sapkal: कुठे फडणवीस, कुठे सपकाळ! सूर्याला दिवा दाखवताय का? बावनकुळेंचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना टोला

Chandrashekhar Bawankule On Harshwardhan Sapkal: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात नागपुरात काढलेल्या मोर्चावर टीका केली. बावनकुळे म्हणाले की, हा मोर्चा समाजाची दिशाभूल करण्यासाठी ठरवलेला होता. २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला अध्यादेश फक्त हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) संदर्भात लागू असून, तो मराठवाड्यापर्यंत मर्यादित आहे. राज्यात कुठेही हा अध्यादेश लागू नाही, … Read more

Harshvardhan Sapkal : महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्ला; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळच्या वक्तव्याने नवा वाद

Harshvardhan Sapkal : काँग्रेसचे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष *हर्षवर्धन सपकाळ* यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत वादग्रस्त विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. *“महात्मा गांधींची हत्या हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हल्ला होता,”* असं विधान करत सपकाळ यांनी या हत्येच्या पाठीमागे एक ठराविक विचारधारा असल्याचं सूचित केलं. “गांधी हत्या विसरणं म्हणजे देशाच्या मूल्यांवर घाला”* कराड … Read more