Bharat Gogawale: हरिहरेश्वराला भरत गोगावले यांचा नवस ; “विधानसभेला चुकीचं काम करणाऱ्याचं वाटोळं होऊ दे”

Bharat Gogawale: रायगडमधील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गट (NCP Ajit Pawar Group) आणि शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Group) यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. नेत्यांकडून एकमेकांना देवासमोर फुल उचलण्याचे आव्हान दिले जात असताना, आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी हरिहरेश्वरात नवस करून वादाला नवे वळण दिले आहे. … Read more

‘मला परत-परत संशय येतोय की…,’ हरिहरेश्वर बोट प्रकरणी ४८ तासानंतर भाजप नेत्याचा धक्कादायक खुलासा

harihareshwar

नुकतीच रायगड येथील श्रीवर्धनमध्ये दोन संशयास्पद बोटी आढळल्या असल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बोटीमध्ये तीन एके-४७ असल्याचे सांगितले जात आहे. तसेच एका बोटीत २२५ राउंड्स गोळ्या असल्याचेही आढळून आले आहे. याच प्रकारावरून राजकारण देखील चांगलं तापलं होतं. याच प्रकरणावरून अनेक दावे – प्रतिदावे देखील करण्यात आले. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास … Read more

Raigad : श्रीवर्धनमध्ये बोटीत आढळल्या एके-४७, दहिहांडीच्या आधीच महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर..

Boat

Raigad : रायगड येथील श्रीवर्धनमध्ये दोन संशयास्पद बोटी आढळल्या असल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या बोटीमध्ये तीन एके-४७ असल्याचे सांगितले जात आहे. तसेच एका बोटीत २२५ राउंड्स गोळ्या असल्याचेही आढळून आले आहे. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच तेथील स्थानिक लोकांच्या मदतीने बोट ताब्यात घेतली आहे. शस्त्रास्त्र असलेली बोट आढळल्याने … Read more