महाराष्ट्रात ‘आप’ने भाजपला पाडले भलेमोठे खिंडार; थेट माजी खासदारालाच फोडले
तीन-चार महिन्यांवर असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने जोरदार रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याच रणनीतीची सुरुवात म्हणून पक्षात काही महत्त्वाच्या नेत्यांचे प्रवेश होत आहेत. दोन वर्षांवर येऊन ठेपलेली लोकसभा निवडणूक, सहा महिन्यांवर येऊन ठेपलेली गुजरात आणि हिमाचल विधानसभेची निवडणूक आणि तीन-चार महिन्यांवर असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने … Read more